नाशिक : पत्र कार्यकर्ता उल्लेखनीय कामाची घेतली दखल ग्राहक रक्षक समितीने सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत निती आयोग भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बौद्धिशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीच्या वतीने महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार २०२५ जाहीर झाला अशी माहिती ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर सौ आशाताई पाटील यांनी दिली आहे.
पत्रकार डॉ. शाम जाधव, डॉ संदीप काकड, डॉ अशोक पगारे व मनीष कांतीलाल मुथा यांना नुकतेच निवड पत्र देण्यात आले असून यात पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल आपली निवड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार २०२५ सोहळा निवड पत्र मंगळवार ११/२/२०२५ रोजी दुपारी १२ वाजेला कुसुमाग्रज प्रतिष्ठान विद्या विकास सर्कल गंगापूर रोड नाशिक येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सभारंभ पूर्वक पुरस्कारांनी सन्मान करून संपन्न होणार आहे अशी ही माहिती ग्राहक संरक्षण समिती राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील यांनी दिली.
या पुरस्काराबद्दल ग्राहक रक्षक समिती प्रमुख पाहुणे डॉक्टर बी जी शेखर पाटील, महेंद्र चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदुरबार शहर, लक्ष्मण सावजी भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय विजय देशमुख संस्थापक अध्यक्ष साई धन वर्ष फाउंडेशन नाशिक जयश्री चौधरी संस्थापक अध्यक्ष जय श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक डॉक्टर महेंद्र देशपांडे ज्येष्ठ कर नरेडेकोण नाशिक संस्थापक सदस्य डॉक्टर ज्योती शिंदे ग्रामपंचायत अधिकारी संगीता गायकवाड संस्थापक अध्यक्ष शिखर समिती महिला सदस्य डॉक्टर शितल विसावे हिरकणी फाउंडेशन प्रमुख अध्यक्ष कांचनताई जाधव नाशिक जिल्हा ग्रामीण विभाग अरविंद सोनवणे माजी नगरसेवक सटाणा संजना गायकवाड सचिव ग्राहक रक्षक समिती ललिता नवघरे जागृती फाउंडेशन डॉक्टर जानकी पराग नाईक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार मनू मानसी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका मेघाताई शिंपी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.