निधन वार्ता

नायगाव : बरबडा तालुका नायगाव येथील जेष्ठ नागरिक कै.दिगांबर गंगाराम पा.शेवाळे यांचे दि.16-1-2025 गुरूवार रोजी दुपारी 5 वाजता 92 व्या वर्षी वृध्दापकाळाने दुख:दनिधन झाले आहे,यांना चांगला जोतिषाचा अभ्यास होता त्यांना माननारा चांगला वर्ग आहे.

   बरबडा येथे त्यांच्या पुढाकारातून दत्तमंदिराचीही स्थापना करण्यात आलेली आहे. ते दतात्र्याचे निच्छिंत भक्त होते. त्यांच्या जान्याने सर्वांच्या मनामध्ये दु:ख झालेले आहे, त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुल  एक मुलगी,नातु पनतु असा मोठा परिवार आहे.

  भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गोविंद दिगांबर पाटील शेवाळे व सुधाकर दिगांबर पाटील शेवाळे जिल्हा अध्यक्ष अपंग कर्मचारी अधिकारी संघटना नांदेड, दिगांबर पा. शेवाळे व रूपेश दिगांबर पा. शेवाळे सदस्य सेवा सहकारी सोसायटी बरबडा यांचे ते वडिल होत,त्यांचा अंत:विधि दि.17-1-2025 शुकृवार रोजी दुपारी 2वाजता करण्यात येनार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post