_गावचे प्रथम नागरिक सरपंच परमेश्वर खोकले व पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक यांनी प्रथमदर्शी रक्तदान देऊन रक्तदान शिबिरास सुरुवात_
किनवट,सिंदगी मोहपूर : आज दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता स्वामी रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने सिंदगी मोहपुर तालुका किनवट येथे रक्तदान शिबिरास गावचे प्रथम नागरिक सरपंच परमेश्वर खोकले व पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव नाईक यांनी प्रथमदर्शी रक्तदान देऊन रक्तदान शिबिरास सुरुवात करून स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला गावातील महिला पुरुष व नंदिग्राम रक्तपेढी व नांदेड चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या नंदिग्राम रक्तपेढी चे संचालक श्वेता वानखेडे, विष्णू गाडगे जनसंपर्क अधिकारी व प्रमुख शिवदास कदम अच्युत जाधव, तंत्रज्ञ,निलेश भालेराव, तंत्रज्ञ,बालाजी जाधव, कुलदीप राजभोग, मुरारी पिंपळे, ऋतुराज सुभेदार राम महाजन, स्वाती बनसोडे, सानिका राऊत,
प्रतीक्षा पवार व गावातील सर्व नागरिक पत्रकार नितीन राठोड दैनिक देशोन्नती गजानन वानखेडे पत्रकार, पोलीस पाटील बालाजी वानखेडे, प्रदीप वाघाडे, संदीप वाघाडे, नितीन बैस माजी उपसरपंच दत्ताजी चिकणे, दिलीप शिरपुरे चेअरमन सेवा सहकारी सोसायटी सिंदगी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मेरसिंग चव्हाण,उत्तम वानखेडे,सत्यपाल वानखेडे,विठ्ठल शिरपुरे ,संदीप काटोके,गोंकुदा , अमोल चव्हाण, बुगाजी चव्हाण, अमोल वानखेडे ,महिला भक्तगण लक्ष्मीबाई वाघाडे ,जोशना येवतीकर ,लक्ष्मीबाई गाडे ,प्रणिता वाघाडे या असंख्य महिला व पुरुषांनी रक्तदान देऊन पुरस्कृत केले.





