शिराळा येथे श्री. संत चिमनपुरी महाराज संजीवन समाधि सोहळा महोत्सव

 



 शिराळा - शिराळा येथे श्री संत चिमनपुरी संस्थान शिराळा येथे अनैक वर्षा पासून संत चिमनपुरी महाराज यांचे सोहळाचे कर्यक्रम होत आहे, . दररोज सकाळी 6 ला व संध्याकाळी 7 ला नित्य नियमाने आरतीची प्रणाली सुरू आहे त्याचप्रमाणे संत चिमनपुरी महाराज यांचे बरेचसे साक्षात्कार भक्तांच्या अनुभवातून घडल्याचे ऐकण्यात येते व त्याचे पुरावे आहे तसेच या संत चिमनपुरी महाराज यांच्या समाधि च्या माध्यमातून शिराळा हे पावन तीर्थक्षेत्र उदयास आले अश्या या . संत चिमनपुरी महाराज याच्या संजीवन समाधि सोहळा शनिवार दिनाक 28 डिसेबर 2024 ते सोमवार दिनाक 30 डिसेम्बर पर्यंत समाधि सोहळा पार् पड़नार् आहे त्या मध्ये श्री क्षेत्र शिराळा येथे मोठ्या आनंदाने व भाव भक्तीने सर्व गावकरी साजरा करतात. 

     शिराळा येथील हा समाधि सोहला महोत्सव दी. 28 डिसेंबर सकाळी ५ वाजता तीर्थ स्थापना ही  प्रज्वल गोविंदराव वर्मा व पायल प्रज्वल वर्मा याांच्या हस्ते होणार असून पूजक, ह. भ.प.श्री गजानन ठाकरे महाराज या नंतर सर्व धार्मिक भजन कीर्तन कार्यक्रम होणार असून 30 डिसेंबर रोजी महाराज याची पालखिची शोभायात्रा निघानार . त्यनिमित् प्रमुख उपस्थिती म्हणून् श्री हरिहर महाराज निभोरा. सकाळी 11 वाजता कल्याच् कीर्तन, ह.भ.प संदीप गिरी महाराज , व साथीदार श्रीकृष्ण राजुरकर, अजय दिवे व गावकरी व दुपारी महाप्रसाद होईल या साठी सहकार्य गावकरी,दादाजी धुनिवाले शेवाधारि मंडली, जगदंबा मंडल चे सर्वे कार्यकर्ते,गुरुदेव सेवा मंडल चे कार्यकर्ते, अभिनय काळे, प्रकाश नावंदर्, विजय खाडे सुधीर निगोट् व गावकरी तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा

Post a Comment

Previous Post Next Post