गावाकडची बातमी | शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक

 



     अनिल बंगाळे विशेष प्रतिनिधी गावाकडची बातमी 

माहूर - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. 

या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माहुर तालुक्यातील धानोरा दिगडी सर्व्हे नंबर 124 शिवारात ही घटना घडली आहे.

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. 

या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माहुर तालुक्यातील धानोरा दिगडी शिवारात ही घटना घडली आहे. शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली.

 या आगीत यादव चंदू राठोड यांच दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.मात्र तोपर्यंत उशिरा झाला होता.

                     शेतकरी- यादव चंदू राठोड

 संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post