श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव:- तालुक्यातील कलगाव येथील महादेवराव रामचंद्र भवानकर यांच्या येथील ६६वर्ष्या पासून असलेली परंपरा कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी साजरी करण्यात आली मंद प्रकाश चंद्रा चा नात्यात गोड स्वाद दुधाचा विश्वास वाढू द्या नात्यांचा
त्यात असू द्या गोडवा दुधाचा यावेळी उपस्थित कलगाव येथील भजनी मंडळ तुकाराम नावाडे राहुल सनगावकर आनंदराव वाळूकर गजानन सनगावकर गोलू महाराज प्रभू झाम्बरे राजेंद्र नावाडे व नागरिक बबलू सनगावकर शंकर राऊत रामेश्वर गिरी काशिनाथ राऊत राहुल भवानकर संतोष पोटे मंगेश सनगावकर बबलू खुरगावकर नारायण गावंडे विशाल सनगावकर श्रीकांत राऊत पंजाब राऊत मनोज खंदारे माणिक हरणे अनिल भोपळे वीर सनगावकर हे उपस्थित होते..