दुःखद निधन

 




    बांधकाम सभापती यांचे दुःखात निधन



धामणगाव रेल्वे- धामणगाव रेल्वे नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ तडफदार कार्यकर्ते सुनील भाऊ जावरकर यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे दुःखात निधन झाले त्यांच्यामागे पत्नी आई-वडील मुलगा व मुलगी असा मोठा परिवार आहे आज धामणगावात त्यांच्या निधनाबद्दल हार्ड हळहळ व्यक्त होत आहे भारतीय जनता पार्टी च्या ऑफिसमध्ये शुकशुकाट पसरलेली दिसत आहे.



Tag : #धामणगावरेल्वे #अमरावती #भाजपा #bjp #dhamangaorailway #gavakadachibatmi #amaravatinews 

Post a Comment

Previous Post Next Post