काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश

 



जळकापटाचे येथील काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश 



धामणगाव तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे

धामणगाव रेल्वे मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रताप अडसड यांच्या विकास कार्यावर व कामावर विश्वास ठेवून धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचा प्रभाव जन सामान्य माणसावर होत असून या विकासाच्या यात्रेत जळकापटाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले व शेकडो कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान, व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आणि आमदार प्रताप अडसड यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

या सर्वांचे डॉक्टर अर्चना अडसड( रोटे) यांनी स्वागत व सत्कार केला.

जळकापटाचे कार्यकर्ते तन्मय देशमुख, लखन सगळे, भूषण राऊत, तेजस देशमुख, विशाल तायडे, सागर मळावी, लोकेश लोखंडे, गौरव, पंधरा म सचिन, कुणाल राऊत, महेश ओंकार, नगराळे ,खंडाळे, तायडे ,मंगेश बोरकर यांनी सन्माननीय डॉक्टर अर्चना अडसड ( रोटे) , शहराध्यक्ष मोहन भाऊ गावंडे ,भाजप युवा मोर्चा विधानसभा प्रमुख अकलेश, पोळ ,भोंगे ,जावरकर .कडू यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश झाला.

Post a Comment

Previous Post Next Post