जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली जि.नांदेड संचालित के.एम.पाटिल माध्यमिक विद्यालय माळबोरगाव येथे चित्रकला परिक्षाचे प्रमाणपत्र वाटप

 



अनिल बंगाळे विशेष प्रतिनिधी



जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली ता. कंधार जि. नांदेड संचालित के.एम.पाटिल माध्यमिक विद्यालय माळबोरगाव येथे चित्रकला परिक्षाचे प्रमाणपत्र वाटप





  कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक चांदोबा महाजन गायकवाड कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बळीराम माधवराव घुगे जेष्ठ शिक्षक गणेश नारायण साळुंखे तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी व पालकवर्ग उपस्थित होते. सदरील कार्यक्रम के.एम . पाटील माध्यमिक विद्यालय माळबोरगाव येथे चित्रकला परिक्षेचा 100% विध्यार्थी उतीर्ण झाले.





 असून शाळेतील कलाशिक्षक कैलास प्रलादराव काळे यांचे व उतीर्ण सर्व विध्यार्थ्यांचे मा. मुख्याध्यापक साहेब यांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले व प्रमाणपत्र वाटप केले. शाळेचे सचिव पि.जी. धानोरकर। यांनी आभार मानले..

Post a Comment

Previous Post Next Post