भाजपाचे अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा चिटणीस आरिफ शहा यांनी आशाताई पांडे यांचे केले स्वागत
जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
फर्दापूर येथे भाजपा कार्यालयवर गाव चलो अभियान आशाताई पांडे यांनी सांगितले भाजपाने जनता चे किती काम झाले व किती सुविधा दिल्या आहेत अशी माहिती फर्दापूर भाजपा कार्यालयावर कार्यकर्ता समोर आशाताई पांडे यांनी सांगितले आहे.
यावेळी सर्व कार्यकर्ते शहर अध्यक्ष समाधान बावस्कर , अण्णा तांगडे , गजानन शिरसाट, योगेश शिंदे, भगवान वाघ ,संतोष शिंदे ,संजय चव्हाण ,रामेश्वर नरोटे ,अरुण पाटील ,एकनाथ कुमावत ,गजानन नपते ,भगवान जाधव ,सागर बिरारे, शेख निसार हे इस्माईल शेख, परवेज शेख ,आक्कांनी शेख सादिक हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.