राज्यस्तरिय स्पर्धा सोलापूर मध्ये वर्धा जिल्हा च्या खेळाडूंचे दणदणीत विजय





स्टेअर ऑल इंडिया फेडरेशन सोलापूर

राज्यस्तरीय स्पर्धा 2023-24



वर्धा जिल्हा प्रतिनिधी मंगला भोगे 


दि.30/11/2023 ते 3/12/2023 सिंहगड मैदान केगाव येथे नुकतेच राज्यस्तरीय सामने पार पडले त्या स्पर्धा मध्ये विविध खेळणं मध्ये वर्धा जिल्हा येतील मुलांचे दणदणीत असे विजय प्राप्त केले वयोगट 14/17/19 वर्ष मुले व मुली सहभागी होते कबड्डी संघ मुली वयोगट 17 हा संघ सुवर्ण पदक घेऊन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, त्या मध्ये आरती सरोदे, गौरी राठोड, सोनल सांभारे, स्वाती आत्राम, अनुष्का वाकोडे, भूमिका चोरे, अनुष्का आते, शिवानी येसनसुरे, या मुलींनी आप आपल्या शाळेचे व गावाचे नाव उंचावर केले, आणि मैदानी खेळांमध्ये, जय नांदणे, केदार माणिकपुरे, जय गोमासे, अमन शहा, हिमांशू महाडिक, वेदांत वरकड, प्रज्वल धुर्वे, विनीत धोत्रे, हिमांशू चंडीवाले, भावेश निंबोरकर, जासविंदर पटवा,प्रणय जिरे, तेजस राऊत, रौनक कुथे, आदर्श धामणकर, कु. रेणुका वाणी, समीक्षा यावले यांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर पात्र होउन शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले.




    या सर्व खेळाडूंचे प्राचार्य आ. पी. बालपांडे उपप्रचार्य. उंबरकर सर. पर्यवेशक. सौं तांबसकर मॅडम, तसेच हुतात्मा स्मारक समिती आष्टी चे पदाधिकारी. अध्यक्ष मा. भरत जी वणझारा सर सचिव  विनायकजी होले, तसेच नगराध्यक्ष  अनिल  धोत्रे,प्राचार्य दाभाडे सर,मुख्याध्यापक शारदा ढोले मॅडम, मुख्याध्यापक चन्ने सर, तालुका क्रीडा संकुल चे समस्त पदाधिकारी व गावातील खेळ प्रेमी यांनी सर्व खेळाडूंचे मनोबल वाढून अभिनंदन केले व राष्ट्रीय स्तर दिल्ली येथे होणारी राष्ट्रीयस्तरावर होणाऱ्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रोसाहन दिले..

Post a Comment

Previous Post Next Post