राज्यस्तरावर निवड
मंगला भोगे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
51वे जिल्हास्तरीय विज्ञानप्रदर्शन हिंगणघाट येथे क्रांतिज्ञानपिठ (इ मा) शाळा प्रथम क्रमांकानी विजयी व राज्यस्तरावर निवड झाली..
विद्यार्थी- कु आश्लेषा न. ठाकरे व शिवम रा. कलंत्री यांचे वर्धा जिल्हाचे खासदार रामदासजी तडस व आमदार रामदास आंबटकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा ठाकरे व सर्व शिक्षक /तथा सर्व कर्मचारीवर्ग कडून विद्यार्थ्याचे अभिनंदन होत आहे..