भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस इथुन जैत्य भुमी मुंबई केंद्रीय शिक्षका प्रशिक्षणासाठी निघाल्या उपासिका

 


गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या व्हाट्सअप नंबरवर संपर्क साधा..



घुग्घुस,सुविद्या बांबोडे - आज दि. 21 मे 2023 रविवार रोजी भारतीय बौद्ध महसभा जिल्हा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे महिला जिल्हा उपाध्यक्षा सुजाताताई लाटकर मॅडम सरचिटणीस किशोरजी तेंलतुबडे केंद्र शिक्षिका सपनाताई कुंभारे  केंद्र शिक्षिका कविताताई चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली घुग्घुस येथील दोन उपासिका आयुनी. मायाताई सांड्रावार आयुनी संध्याताई ठमके यांची केंद्रीय शिक्षका प्रशिक्षणासाठी निवड झाली असून ह्या उपासिका आज चंद्रपूर दिक्षा भुमी येथे एकत्रित येऊन नागपूर ते जैत्य भुमी मुंबई येथे केंद्र शिक्षिका प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या असुन आज पंचशिल बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस इथे सामुहिक त्रिशरण पंचशिल घेऊन यांना शुभेच्छा देण्यात आल्या संध्याताई ठमके हे पुणे इथे असल्यामुळे ते पुणे वरुन मुंबई ला रवाना होतील.

प्रशिक्षण घेऊन बौद्ध समाजाचा प्रसार व प्रचार घरोघरी पोहोचला पाहिजे यासाठी आज त्यांना शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले आहे.

शुभेच्छा देताना भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, महासचिव रमाबाई सातारडे, कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे, भाग्यश्रीताई भगत सल्लागार संभाजी पाटील, नामदेव फुलकर, ईश्वर निखाडे, विजयजी कवाडे आदी उपस्थित होते.


गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या तुमच्या जिल्ह्यातील प्रतिनिधीशी संपर्क साधा..

मुख्य संपादक देवेंद्र भोंडे

संपादक लक्ष्मण राजुरकर 

कार्यकारी संपादक एस कृष्णा रौराळे 

मार्गदर्शक कैलास बनसोड 

Post a Comment

Previous Post Next Post