तळेगाव दशासर येथे छत्रीपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी

 



अमरावती





प्रतिनिधी निलेश रामगावकर


 तळेगाव दशासर :-  स्थानिक येथे  आज दिनांक ६ मार्च २०२६ म्हणजेच आपल्या राज्याचा तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे. पार पडला. यावेळेस सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करीत महाआरती घेण्यात आली. यावेळी गावातील छोट्या - मोठ्यांपासून लक्षनीय उपस्थिती पाहायला मिळाली.   सदर कार्यक्रमाचे आयोजन  आम्ही मावळे ग्रुप, विश्व हिंदू परिषद बजरंग दल व  श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सर्व  शिवभक्तां चे  सहकार्य लाभले.





बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे..

🙏

Post a Comment

Previous Post Next Post