किनवट तालुक्यातील मारेगाव लकडकोट मोहपूर शिंदगी येथे अवकाळी पावसाचा तडाका उभा गहू, टाळका , जमीन दोस्त

 

Batmigavakadachi


किनवट तालुक्यातील मारेगाव लकडकोट मोहपूर शिंदगी येथे अवकाळी पावसाचा तडाका उभा गहू, टाळका , जमीन दोस्त 




किनवट विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 


किनवट :  दि.23 फेब्रुवारी 2026 रोजी अवकाळी पावसाने थैमान घातले असून  गहू, हरभरा व टाळका यांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्याचे अतोनात, नुकसान झालेली असुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिक पाहण्याची पाहणी करून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गा कडुन होत आहे.

   त्यात लक्कडकोट, येथील  शेतकरी,नंदु जाधव,आनंद जाधव,,जांलीधर मुखाडे,,व मारेगांव येथील शेतकरी, सुरेश पाटील, गोविंदराव शिंदे, शिवाजी शिंदे, परमेश्वर बेदरे ,लक्ष्मण पवार प्रविण भुसारे, शिंदगी येथील शेतकरी, प्रेमसिंग जाधव नाईक, परमेश्वर नारायण खोकले, गणपत जाधव डॉक्टर सागर भवरे, मोहपुर येथील, शेतकरी ,नंदाबाई वसंतराव सोनटक्के, शिवाजी सोनटक्के ,दीपक सोनटक्के ,साधना बाई ,खामकर, रेनबा, दर्शनवाड ,काशिनाथ खुडे, दामाजी खुडे, साहेबराव भिसे, श्याम लडके, नारायण बारकर, विजय रामराव राणे, आधी शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post