सिंदगी मोहपूर - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माता रमाई यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे या आयोजन समितीचे अध्यक्ष रंजनाबाई उंबरे उपाध्यक्ष रणिताबाई धुते व सचिव सुमनबाई मुनेश्वर व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळी ठीक नऊ वाजता गावातील प्रथम नागरिक सरपंच परमेश्वर खोकले यांच्या सुविधा पत्नी भाग्यवती अनुसया परमेश्वर खोकले सदस्या उप सरपंच , ललिता प्रेमसिंग जाधव नाईक ग्रामपंचायत कार्यालय शिंदगी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे व तसेच ग्रामपंचायत कार्यालय शिंदगी मो महिला सदस्य कविताताई सुभाष खोकले ,अन्नपूर्णा सलामे ,रमाबाई धुपे ह्या सर्व ग्रामपंचायत सदस्य या जयंती ला व सर्व ग्रामपंचायत सदस्य रुपेश पाटील ज्ञानेश्वर सलामे ,,, पोलिस पाटील, बालाजी वानखेडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मेरसिंग चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.