सिंदगी मोहपुर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

 





आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी रमामाता महिला मंडळ शिंदगी येथे माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम माता रमाई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची पुष्प पूजा करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.



 रमामाता महिला मंडळाचे अध्यक्ष रंजनाबाई उमरे, उपाध्यक्ष रणिताबाई धुपे, व सचिव सुमनबाई मुनेश्वर या उपस्थित होत्या.



या कार्यक्रमाला बौद्ध वाड्यातील गावातील व साठेनगर मधील महिला व पुरुष व लहान बालके उपस्थित होते. पंचशीला त्रिशरण हा अष्टांग मार्ग सांगण्यात आला. यावेळी मुक्ताबाई येरेकर,पुष्पाबाई येरेकर, संगीताबाई धुपे,शांताबाई धुपै केवळाबाई मुनेश्वर शांताबाई पाटील सत्वशीला येरेकर रेणुकाबाई उंमरे गोदावरी बाई मुनेश्वर कावळे ताई किनवट रेखाताई धुपे विशाखा उंबरे मंगलबाई पाटील, गयाबाई भवरे, चंद्रकला भवरे सुषमा धुपे, हिराबाई भगत, आम्रपाली कांबळे, वंदना मनवर ,वंदना गणेश येरेकर उपस्थित होत्या..

Post a Comment

Previous Post Next Post