डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची बुंदेलपुरा अचलपूर येथे अज्ञात समाज कंठकाकडून विटंबना करण्यात आली....
प्रतिनिधी : पवन पाटणकर
अचलपूर येथील बुंदेलपुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अज्ञात समाज कंठकांनी मोठे मोठे त्रिशूल उभे केले. ही बातमी बौद्ध समाजाला लक्षात आली बौद्ध व हिंदू बांधव यांच्यामध्ये दंगल घडावी याकरिता कोणत्यातरी अज्ञात समाजकंटकाने हे कृत्य केले आहे या घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करावे कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी त्याकरिता असे समाज विघातक कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढावे. व अचलपूर तथा महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी भारतीय दलित पॅंथर संघटना अमरावती यांनी केली.