अमरावती : शेगाव येथील रहिवासी असून ते त्या एरिया मध्ये एक साधारण परिवारातील असून त्यांना दिनांक ०३ / ०५/ २०२४ रोजी रात्री झोपे मध्ये मेजर अटॅक येऊन ते बुद्ध वाशी झाले.
त्यामुळे शेगाव परिसरामध्ये नागरिकांमध्ये दुःखाचे सावट होते ते मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते.
त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.