ब्रेकिंग | लातूर जिल्ह्यातील भादा येथे वादळी पावसाचे आगमन
लातूर : जिल्ह्यातील भादा परिसरात आज सायंकाळी प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून परिसर अंधारात गेला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मराठवाड्यात पुढील ४८ तास वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
