मीनाक्षी अहिरे यांना महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार जाहीर

रायगड


 शिर्डी : दि.6 मार्च रोजी रायगडच्या मीनाक्षी अहिरे यांना महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात येणार असून तो २ मे रोजी सकाळी ९:३० वाजेला प्रदान करण्यात येईल सरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष असून त्यांचे सामाजिक कार्य बचत गट विविध अंध दिव्यांग अपंग अनाथ वृद्धश्रम महिला प्रशिक्षण सक्रिय  कार्यात सहकार्य असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आलेले आहे ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र व संस्थापक अध्यक्ष दिनदर्शक  सुदाम संसारे सर यांनी त्यांना महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार देण्याचे घोषित केले असून विविध स्तरातील मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post