अंबरनाथ(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) : सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रात कार्यरत असणा-या शिवसेना अंबरनाथ शहर अध्यक्षा सपना सावंत यांचा वाढदिवस २२फेब्रुवारी२०२५रोजी जल्लोषात साजरा होत आहे.त्यांचा वाढदिवस म्हणजे एक उत्साहवर्धक नव संजीवनीच असते.याप्रसंगी त्यांना आमदार डाॅ.बालाजी किणीकर,सुनिल चौधरी,बळीराम पाटील,हेमलता शिंदे व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सौ.सपना सावंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होणार आहे.
त्याकरिता शुभेच्छा स्विकारण्यास व भेटण्यासाठी सर्व मान्यवरांना तीने आमंत्रित केले आहे.


